100+ प्रश्न उत्तरे मराठी सामान्य ज्ञान | General Knowledge in Marathi

जेव्हा आपन सरकारी जॉबसाठी तयारी करत असतो . आपल्याला जनरल नॉलेज (General Knowledge) थोडा फार असणे आवश्यक आहे .स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला जनरल नॉलेज चे प्रश्न विचारले जाते. आपल्या चालू घडामोडी बद्दल माहिती असणे आवश्यक असते.
आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी आमचा लेख नक्की मदत करेल.
जर तुम्हाला जनरल नॉलेज चे प्रश्न आवडले असेल तर तुमच्या फ्रेंड सोबत नक्की शेअर करा.
१. जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे ?
उत्तर - नाईल
२. शिखांचा पवित्र स्थळ ' सुवर्ण मंदिर ' हे कोणत्या शहरात आहे ?
उत्तर - अमृतसर
३. भारतातील सर्वात मोठा दिवस कोणता ? (IMC)
उत्तर - २१ जून
४. पृथ्वीचा सगळ्यात जवळचा ग्रह कोणता आहे ?
उत्तर - शुक्र
५. सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती ?
उत्तर - गंगटोक
६. महाराष्ट्राला किती (किमी) लांबीचा समुद्र किनारा लागला आहे ?
उत्तर - ७२०
७. कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील ..........या ठिकाणी झाला आहे ?
उत्तर - महाबळेश्वर
८. विदर्भामधील थंड हवेचे ठिकाण कोणते आहे ?
उत्तर - चिखलदरा
९. महाराष्ट्र राज्याचा राज्यापप्राणी कोणता ?
उत्तर - शेकरू
१०. लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर - बुलढाणा
११. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कोठे आहे ?
उत्तर - नागपूर
१२. भारतातील या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते ?
उत्तर - केरळ
१३. भारताचे संशोधन केंद्र ....... येथे आहे ?
उत्तर - कर्जत
१४. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती ?
उत्तर - गोदावरी (६६८ km)
१५. महाराष्ट्रातील ' राष्ट्रीय ' संरक्षण प्रबोधिनी ' (NDA) कोठे आहे ?
उत्तर - खडकवासला
१६. कांगारू हा प्राणी कोणत्या देशात आढळतो ?
उत्तर - ऑष्ट्रेलीया
१७. आंध्रप्रदेश या राज्याची राजधानी कोणती ?
उत्तर - अमरावती
१८. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यास पृथ्वीचे ....... म्हणतात ?
उत्तर - परिभ्रमण
१९. कथकली हा कोणत्या राज्याचा प्रसिद्ध नृत्य आहे ?
उत्तर - केरळ
२०. नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात कोणता आयोग स्थापन करणार आहे ?
उत्तर - मित्र
Comments
Post a Comment