100+ प्रश्न उत्तरे मराठी सामान्य ज्ञान | General Knowledge in Marathi

Image
मराठी जनरल नॉलेज  १. भारतीय राज्यघटनेत केंद्र सूचीमध्ये कित्ती विषय समाविष्ट आहे ? उत्तर - ९७   २. इराणची ची राजधानी कोणती आहे ? उत्तर - तेहरान    ३. भारतीय रिझर्व बँक ची स्थापना कधी झाली ? उत्तर - १ एप्रिल १९३५    ४. फेसबुकचे संस्थापक कोण आहे ? उत्तर - मार्क झुकेरबर्क    ५. WHO चे मुख्यालय कोठे आहे ? उत्तर - जिनिव्हा    ६. गोसेखुर्द धरण कोठे आहे ? उत्तर - वैनगंगा नदीवर    ७. वनामती संस्था कोठे आहे ? उत्तर - नागपूर  ८. "मिहान" प्रकल्प कोठे आहे ? उत्तर - नागपूर   ९. सेवाग्राम कोणत्या जिल्ह्यात आहे ?  उत्तर - वर्धा    १०. भारताचा पहिला उपग्रह कोणता आहे ?  उत्तर - आर्यभट्ट    ११. टेलिस्कोप चा आविष्कार कोणी केला ?  उत्तर - गेलीलिओ    १२. बँक ऑफ हिंदुस्तान ची स्थापना कधी झाली ?  उत्तर - १७७० साली    १३. भारतात पहिला संगणक (Computer) कोठे लावला ? उत्तर - बंगलोर (प्रधान डाकघर मध्ये )   १४. एक्स-रे चे आविष्कार कोणी केला ? उत्तर - रांटजन    १५. दूरदर्शन...

सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions in Marathi

General Knowledge in Marathi 

आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणारे प्रश्न आणि त्याचे उत्तर खाली प्रमाणे आहे .


भारताचा इतिहास असो वा भूगोल , तो एवढा मोठा आहे कि , सगळे प्रश्न , सर्व गोष्टी लक्षात ठेवणे खूपच कठीण काम आहे . सर्व प्रश्नाची उत्तरे लक्षात ठेवणे प्रत्येकासाठी जवळजवळ अशक्य आहे , आज आम्ही तुम्हाला ते खास प्रश्न त्यंच्या उत्तरासह सांगत आहे . जे तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये व नोकरीच्या मुलाखती मध्ये विचारले जातात . या प्रश्नाच्या साहयाने नक्कीच  तुम्हाला मदत मिळेल.   



प्र. १ जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता ?

उत्तर - कतर 

 

प्र. २ जगातील सर्वात गरीब देश कोणता ?

उत्तर - कांगो  


प्र. ३ जगातील सर्वात मोठा धबधबा कोणता आहे ?

उत्तर - एंजल फॉल्स 

 

प्र. ४ जगातील सर्वात जलद धावणारी रेल्वे कोणती आहे ?

उत्तर -जपानमधील बुलेट ट्रेन 

 

प्र. ५ भारत मध्ये प्रवेश करणारा पहिला पोर्तुगीज कोण होता ?

उत्तर - वास्को-द-गामा

 

प्र. ६  FM  रेडीओवर बंदी  घालणारा जगातील पहिला देश कोणता ?

उत्तर - नॉर्वे 

 

प्र. ७  बाबा साहेब आंबेडकर अंतरराष्ट्रीय हवाई अड्डा कुठे आहे ?

उत्तर - नागपूर 

 

प्र. ८  जगातील सर्वात मोठे बेट ?

उत्तर - ग्रीनलँड 

 

प्र. ९  जगातील सर्वात मोठा प्राणी कोणता ?

उत्तर -अंटार्टिक ब्ल्यू व्हेल 

 

प्र. १०  जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे ?

उत्तर - जेफ बेझोस 

 

प्र. ११  सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण कोणते आहे ?

उत्तर - मौसिमराम 

 

१२ . विद्युत बल्बमध्ये  कोणता वायू असतो ?

उत्तर - नायट्रोजन 

 

१३. जे जे थोमस याशास्त्रज्ञा ने कशाचा शोध लावला ?

उत्तर - इलेक्ट्रोन 

 

१४. ८ ओक्टोंबर हा दिवस भारतामध्ये कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो ?

उत्तर - भारतीय वायूसेना दिवस 

 

१५. उज्जैन चे प्राचीन नाव काय ?

उत्तर - अवंतिका 

 

१६. भगवान बुद्ध यांना ज्ञानाची प्राप्ती कोठे झाली ?

उत्तर - बोधगया 

 

१७. जिल्हाधिकारी ............... दर्जाचा अधिकारी असतो ?

उत्तर - I.A.S

 

१८. महाराष्ट्र राज्याचे महसूल वर्ष कधीपासून सुरु झाले ?

उत्त्तर - १ ऑगस्ट 


१९. भारतातील सगळ्यात मोठी नदी कोणती ?

उत्तर - गंगा 

 

२०. भारतातील सगळ्यात उंची मिनार कोणती ?

उत्तर - कुतुब मिनार 


२१. भारतातील सगळ्यात उंची मूर्ती कोणती ?

उत्तर - स्टेच्यू ऑफ युनिटी 

 

२२. माउंट एवरेस्ट वर चढणारी पहिली महिला कोण ?

उत्तर - बच्छेन्द्री पाल 

 

२३. भारतातील सगळ्यात जास्त लोकसंख्या असणारा राज्य कोणता आहे ?

उत्तर - सिक्कीम 

 

२४. डब्ल्यू. टी. ओ. चा मुख्यालय कोठे आहे ?

उत्तर - जेनेवा 

 

२५. महात्मा गांधी चे राजनैतिक गुरु कोण होते ?

उत्तर - गोपालकृष्ण गोखले 

 

२६. मानवाच्या शरीरात एकूण कित्ती हाडे असते ?

उत्तर - २०६

 

२७. सूर्याच्या सगळ्यात जवळ चा ग्रह कोणता आहे ?

उत्तर - बुध 

 

२८. नेहरू ट्रॉफी कोणत्या खेळा संबधित आहे ?

उत्तर - फुटबॉल 

 

२९. पोलिओ ची वैक्सीन सगळ्यात पहिले कोणी बनवली ?

उत्तर - जोनस. ई . साल्क 

 

३०. स्वर्ण मंदिर कोणच्या संबधित आहे ? 

उत्तर - शिख धर्म


 


 

 

 

Comments

Popular posts from this blog

* जय सेवालाल *

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे | General Knowledge in Marathi