* जय सेवालाल *
क्रांतिसिंह संत श्री सेवालाल महाराज सेवा भीमसिंग रामावत (नायक) क्रांतिसिंह संत श्री सेवालाल महाराज सेवालाल महाराज हे शूरवीर लढवय्या बंजारा समाजाचे सतगुरु होते . संत श्री सेवालाल महाराज बंजारा समाजाचे थोर मानवतावादी संत होते .संत श्री सेवालाल महाराज चे पूर्ण नाव सेवा भीमसिंग रामावत होते ,सेवालाल महाराज यांचा जन्म १५ फेब्रुवारी १७३९ रोजी सुरगोंडनकोप्पा , दावणगेरे जिल्हा , कर्नाटक राज्य (भारत) येथे झाला. संत श्री सेवालाल महाराजांना हा शूरवीर बंजारा समुदाय त्यांना आध्यात्मिक गुरु म्हणून मानतात . ते जगदंबेचे परम शिष्य होते . आयुष्यभर ब्रह्मचारी राहिले रामावत क्षेत्रीय कुळातील भीमसिंग नाईक यांचे चिरंजीव होते. संत श्री सेवालाल महाराज यांच्या आईचे नाव धरमणी व वडील भीमा नाईक होते . लग्नानंतर त्यांना १२ वर्ष मुलबाळ नव्हते , पुढे जगदंबा मातेची पूजा व कृपेने धर्मनी व भीमा नाईक यांना सेवालाल महाराज यांचा जन्म झाला अशी बंजारा समाजात एक श्रद्धा आहे . सेवालाल महाराज यांचे ४ जानेवारी १९७३ रोजी रुईगड , यवतमाळ जिल्हा , महाराष्ट्र येथे निधन...
Comments
Post a Comment