Posts

100+ प्रश्न उत्तरे मराठी सामान्य ज्ञान | General Knowledge in Marathi

Image
मराठी जनरल नॉलेज  १. भारतीय राज्यघटनेत केंद्र सूचीमध्ये कित्ती विषय समाविष्ट आहे ? उत्तर - ९७   २. इराणची ची राजधानी कोणती आहे ? उत्तर - तेहरान    ३. भारतीय रिझर्व बँक ची स्थापना कधी झाली ? उत्तर - १ एप्रिल १९३५    ४. फेसबुकचे संस्थापक कोण आहे ? उत्तर - मार्क झुकेरबर्क    ५. WHO चे मुख्यालय कोठे आहे ? उत्तर - जिनिव्हा    ६. गोसेखुर्द धरण कोठे आहे ? उत्तर - वैनगंगा नदीवर    ७. वनामती संस्था कोठे आहे ? उत्तर - नागपूर  ८. "मिहान" प्रकल्प कोठे आहे ? उत्तर - नागपूर   ९. सेवाग्राम कोणत्या जिल्ह्यात आहे ?  उत्तर - वर्धा    १०. भारताचा पहिला उपग्रह कोणता आहे ?  उत्तर - आर्यभट्ट    ११. टेलिस्कोप चा आविष्कार कोणी केला ?  उत्तर - गेलीलिओ    १२. बँक ऑफ हिंदुस्तान ची स्थापना कधी झाली ?  उत्तर - १७७० साली    १३. भारतात पहिला संगणक (Computer) कोठे लावला ? उत्तर - बंगलोर (प्रधान डाकघर मध्ये )   १४. एक्स-रे चे आविष्कार कोणी केला ? उत्तर - रांटजन    १५. दूरदर्शन...

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे | General Knowledge in Marathi

Image
General Knowledge in Marathi   जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे   |   जेव्हा आपन सरकारी जॉबसाठी तयारी करत असतो . आपल्याला जनरल नॉलेज   (General Knowledge) थोडा फार असणे आवश्यक आहे .स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला जनरल नॉलेज चे प्रश्न विचारले जाते. आपल्या चालू घडामोडी बद्दल माहिती असणे आवश्यक असते.  आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण  होण्यासाठी आमचा लेख नक्की मदत करेल. जर तुम्हाला जनरल नॉलेज चे प्रश्न आवडले असेल तर तुमच्या फ्रेंड सोबत नक्की शेअर करा.   १. जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे ? उत्तर - नाईल  २. शिखांचा पवित्र स्थळ ' सुवर्ण मंदिर ' हे कोणत्या शहरात आहे ? उत्तर - अमृतसर  ३. भारतातील सर्वात मोठा दिवस कोणता ? (IMC) उत्तर - २१ जून  ४. पृथ्वीचा सगळ्यात जवळचा ग्रह कोणता आहे ? उत्तर - शुक्र  ५. सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती ?  उत्तर - गंगटोक  ६. महाराष्ट्राला किती (किमी) लांबीचा समुद्र किनारा लागला आहे ? उत्तर - ७२०  ७. कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील ..........या ठिकाणी झाला आहे ?  उत्तर - महाबळेश्वर...

सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions in Marathi

Image
General Knowledge in Marathi  आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणारे प्रश्न आणि त्याचे उत्तर खाली प्रमाणे आहे . भारताचा इतिहास असो वा भूगोल , तो एवढा मोठा आहे कि , सगळे प्रश्न , सर्व गोष्टी लक्षात ठेवणे खूपच कठीण काम आहे . सर्व प्रश्नाची उत्तरे लक्षात ठेवणे प्रत्येकासाठी जवळजवळ अशक्य आहे , आज आम्ही तुम्हाला ते खास प्रश्न त्यंच्या उत्तरासह सांगत आहे . जे तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये व नोकरीच्या मुलाखती मध्ये विचारले जातात . या प्रश्नाच्या साहयाने नक्कीच  तुम्हाला मदत मिळेल.    प्र. १ जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता ? उत्तर - कतर    प्र. २ जगातील सर्वात गरीब देश कोणता ? उत्तर - कांगो   प्र. ३ जगातील सर्वात मोठा धबधबा कोणता आहे ? उत्तर - एंजल फॉल्स    प्र. ४ जगातील सर्वात जलद धावणारी रेल्वे कोणती आहे ? उत्तर -जपानमधील बुलेट ट्रेन    प्र. ५ भारत मध्ये प्रवेश करणारा पहिला पोर्तुगीज कोण होता ? उत्तर - वास्को-द-गामा   प्र. ६  FM  रेडीओवर बंदी  घालणारा जगातील पहिला देश कोणता ? उत्तर - नॉर्वे    प्...

संत श्री सेवालाल महाराज

Image
*  संत श्री सेवालाल महाराज  *        बंजारा समाज हा संत सेवालाल महाराज यांच्या विचारांना मानतो. संत सेवालाल महाराज यांनी समाजाला कोणाला मानू नका ( केणी भजो पूजो मत ) असे सांगितले आहे .  गोर बंजारा समाजाची धाटी ( संकृती ) वेगळी आहे. त्यांचा आणि सनातनी हिंदू संकृतीचा दुरूनही संबंध नाही . जे लोक गोर बंजारा संकृती नष्ट करू पाहत आहेत त्या मागे समाज नाही हे पाहावे.     

स्पर्धा परीक्षेमध्ये विचारणारे प्रश्न | मराठी जनरल नॉलेज

Image
* स्पर्धा परीक्षेमध्ये विचारणारे प्रश्न *          स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणारे काही प्रश्न आणि त्यांचे उत्तर खालील पप्रमाणे आहे  १.  दासबोध ग्रंथाचे कर्ते कोण आहे ? उत्तर - समर्थ रामदास    २. आकुंचन या शब्दाचा विरुदार्थी शब्द कोणता ? उत्तर - प्रसरण    ३. हिरण्य या शब्दास समानार्थी शब्द कोणता ? उत्तर - सोने    ४. इस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणी केली ? उत्तर - राणी एलिझाबेद    ५. विद्युत धारेचे एकक कोणते आहे ? उत्तर - Ampire   ६. कोयना धरणाच्या जलाशयास काय म्हणतात ? उत्तर - शिवाजी सागर    ७. महाराष्ट्र ग्रामपोलीस अधिनियम कधी मंजूर झाला ? उत्तर - १९६७    ८. "सुवर्ण महोत्सव" किती वर्षांनी साजरा केला जातो? उत्त्तर - ५० वर्ष    ९. महाराष्ट्रात आरोग्य विद्यापीठ कोठे आहे ? उत्तर - नाशिक    १०. रक्तामध्ये किती टक्के पाणी असते ? उत्तर - ९० टक्के    ११. पहिल्या भारतीय अंतराळवीराचे नाव काय आहे ? उत्तर - राकेश शर्मा    १२. अमेरिका या देशाचा राष्ट्रीय ...

* जय सेवालाल *

Image
 क्रांतिसिंह संत श्री सेवालाल महाराज      सेवा भीमसिंग रामावत (नायक)  क्रांतिसिंह संत श्री सेवालाल महाराज  सेवालाल महाराज हे शूरवीर लढवय्या बंजारा समाजाचे सतगुरु होते .  संत श्री सेवालाल महाराज बंजारा समाजाचे थोर मानवतावादी संत होते .संत श्री सेवालाल महाराज चे पूर्ण नाव सेवा भीमसिंग रामावत होते ,सेवालाल महाराज यांचा जन्म १५ फेब्रुवारी १७३९  रोजी सुरगोंडनकोप्पा , दावणगेरे जिल्हा , कर्नाटक राज्य  (भारत) येथे झाला.  संत श्री सेवालाल महाराजांना हा शूरवीर बंजारा समुदाय त्यांना आध्यात्मिक गुरु म्हणून मानतात . ते जगदंबेचे परम शिष्य होते . आयुष्यभर ब्रह्मचारी राहिले रामावत क्षेत्रीय कुळातील भीमसिंग नाईक यांचे चिरंजीव होते. संत श्री सेवालाल महाराज यांच्या आईचे नाव धरमणी व वडील भीमा नाईक होते . लग्नानंतर त्यांना १२ वर्ष मुलबाळ नव्हते , पुढे जगदंबा मातेची पूजा व कृपेने धर्मनी व भीमा नाईक यांना सेवालाल महाराज यांचा जन्म झाला अशी बंजारा समाजात एक श्रद्धा आहे . सेवालाल महाराज यांचे ४ जानेवारी १९७३ रोजी रुईगड , यवतमाळ जिल्हा , महाराष्ट्र येथे निधन...