100+ प्रश्न उत्तरे मराठी सामान्य ज्ञान | General Knowledge in Marathi

Image
मराठी जनरल नॉलेज  १. भारतीय राज्यघटनेत केंद्र सूचीमध्ये कित्ती विषय समाविष्ट आहे ? उत्तर - ९७   २. इराणची ची राजधानी कोणती आहे ? उत्तर - तेहरान    ३. भारतीय रिझर्व बँक ची स्थापना कधी झाली ? उत्तर - १ एप्रिल १९३५    ४. फेसबुकचे संस्थापक कोण आहे ? उत्तर - मार्क झुकेरबर्क    ५. WHO चे मुख्यालय कोठे आहे ? उत्तर - जिनिव्हा    ६. गोसेखुर्द धरण कोठे आहे ? उत्तर - वैनगंगा नदीवर    ७. वनामती संस्था कोठे आहे ? उत्तर - नागपूर  ८. "मिहान" प्रकल्प कोठे आहे ? उत्तर - नागपूर   ९. सेवाग्राम कोणत्या जिल्ह्यात आहे ?  उत्तर - वर्धा    १०. भारताचा पहिला उपग्रह कोणता आहे ?  उत्तर - आर्यभट्ट    ११. टेलिस्कोप चा आविष्कार कोणी केला ?  उत्तर - गेलीलिओ    १२. बँक ऑफ हिंदुस्तान ची स्थापना कधी झाली ?  उत्तर - १७७० साली    १३. भारतात पहिला संगणक (Computer) कोठे लावला ? उत्तर - बंगलोर (प्रधान डाकघर मध्ये )   १४. एक्स-रे चे आविष्कार कोणी केला ? उत्तर - रांटजन    १५. दूरदर्शन...

* जय सेवालाल *

 क्रांतिसिंह संत श्री सेवालाल महाराज   



 सेवा भीमसिंग रामावत (नायक) 

क्रांतिसिंह संत श्री सेवालाल महाराज 

सेवालाल महाराज हे शूरवीर लढवय्या बंजारा समाजाचे सतगुरु होते . 

संत श्री सेवालाल महाराज बंजारा समाजाचे थोर मानवतावादी संत होते .संत श्री सेवालाल महाराज चे पूर्ण नाव सेवा भीमसिंग रामावत होते ,सेवालाल महाराज यांचा जन्म १५ फेब्रुवारी १७३९  रोजी सुरगोंडनकोप्पा , दावणगेरे जिल्हा , कर्नाटक राज्य  (भारत) येथे झाला. 

संत श्री सेवालाल महाराजांना हा शूरवीर बंजारा समुदाय त्यांना आध्यात्मिक गुरु म्हणून मानतात . ते जगदंबेचे परम शिष्य होते . आयुष्यभर ब्रह्मचारी राहिले रामावत क्षेत्रीय कुळातील भीमसिंग नाईक यांचे चिरंजीव होते.

संत श्री सेवालाल महाराज यांच्या आईचे नाव धरमणी व वडील भीमा नाईक होते . लग्नानंतर त्यांना १२ वर्ष मुलबाळ नव्हते , पुढे जगदंबा मातेची पूजा व कृपेने धर्मनी व भीमा नाईक यांना सेवालाल महाराज यांचा जन्म झाला अशी बंजारा समाजात एक श्रद्धा आहे .

सेवालाल महाराज यांचे ४ जानेवारी १९७३ रोजी रुईगड , यवतमाळ जिल्हा , महाराष्ट्र येथे निधन झाले. आणि महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील पोहरागड येथे त्यांची समाधी आजही जगदंबा मातेच्या मंदिरा शेजारी आहे .

 



  * संत श्री सेवालाल महाराज यांची शिकवण *   

* जंगल आणि पर्यावरणाचे रक्षण करा.

* कोणालाही किंवा कोणत्याही प्रकारचा भेदभाव करू नका .

* सन्मानाने आयुष्य जगा .

* इतरांशी वाईट बोलू नका आणि इतरांना इजा करू नका .

* स्त्रियांचा सन्मान करा. आणि मुली जिवंत देवी आहे .

* काळजी करू नका आणि संकटाला निर्भयपणे तोंड द्या , धैर्यवान आणि आत्मविश्वास जीवन जागा .

* पाण्याचे रक्षण करा आणि तहानलेल्यांना पाणीपुरवठा करा आणि कधीही पाणी विकण्यास गुंतवू नका जे सर्वात मोठे गुन्हा व पाप आहे .

* वढतीलधारी माणसाचा आदर करा आणि तरुणावर प्रेम करा आणि प्राण्यांचा देखील आदर करा .

* जंगलाला कधीही सोडू नका आणि जंगल नष्ट करू नका ,जर आपण जंगल नष्ट केले तर आपण स्वतः ला नष्ट करीत आहात .

* मनन केल्याने आंतरिक शांती मिळेल , आणि अभ्यास करा , ज्ञान मिळवा आणि ज्ञान इतरांना वाटा .

* माणुसकीवर प्रेम करा .

* आयुष्यावर तर्क करा आणि सर्व अंधश्रद्धा वर विश्वास टाळा .

* कुटुंबाची आणि समाजाची काळजी घ्या आणि समजातील बंधुता कधीही भंग करू नका.





https://aradhyamarathiknowledge.blogspot.com/2023/01/General-Knowledge-Marathi.html

https://aradhyamarathiknowledge.blogspot.com/2023/01/General-Knowledge-Marathi.html 


 

 

Comments

Popular posts from this blog

सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions in Marathi

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे | General Knowledge in Marathi